महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती / फ्रीशिप इत्यादी योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता, व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी, आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन संवाद अभियान तसेच युवा संवाद कार्यक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकास होण्याच्या दृष्टीकोणातून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता समान संधी केंद्र “Equal Opportunity Center” स्थापन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती / फ्रीशिप इत्यादी योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता, व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी, आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन – संवाद अभियान तसेच युवा संवाद – कार्यक्रम सुरू करण्याकरीता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता समान संधी केंद्र “Equal Opportunity Center” स्थापन करण्यात आले आहे.
सदर विभाग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उद्योजकता विकास, शिष्यवृत्ती / फ्रीशिप इत्यादी योजना, व्यवसाय व रोजगार निर्मिती, आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयामार्फत करण्यात येईल.
Sr. No | Designation | Name of Staff |
---|---|---|
1 | Chairman | Dr. Santosh Bhimraj Autade (I/C Principal) |
2 | Co-ordinator | Dr. Sonali Ramdas Hardas |
3 | Member | Shri. Balasaheb Datatray Turakane |
4 | Member | Dr. Yogita Arun Kopate |
5 | Member | Prof. Sagar Sambhaji Thosar |
6 | Member | Prof. Shivnath Ashok Takte |
7 | Member | Dr. Swapnali Ramesh Khandre |
8 | Member | Prof. Nanasaheb Bhanudas Sadaphal |
9 | Member | Dr. Maithali Yashodhan Pitambare |
10 | Member | Shri. Pramod Deoram Aher |